Grammy awards 2024 winners

ग्रॅमी अवॉर्ड्स २०२४: शंकर महादेवन आणि झाकीर हुसेन यांना ग्रॅमी अवॉर्ड!!!

Grammy awards 2024 winners: इंडियन संगीतकार झाकीर हुसेन आणि शंकर महादेवन यांना त्यांच्या नवीन अल्बम बँड शक्तीच्या “दिस मोमेंट” साठी गौरव करण्यात आला.

लॉस एंजेलिस मध्ये ६५ वा ग्रॅमी अवॉर्ड्स हा क्रिप्टो.कॉम अरिना येथे आयोजित करण्यात आला होता. हा अवॉर्ड म्युसिक साठी दिला जातो.

66 वा वार्षिक ग्रॅमी अवॉर्ड रविवारी ४ फेब्रुवारी ला पार पाडण्यात आला. रविवारी ४ फेब्रुवारी ला झाकीर हुसेन आणि शंकर महादेवन यांना त्यांच्या फ्यूजन बँड शक्तीच्या  नवीन अल्बम “दिस मोमेंट” साठी बेस्ट ग्लोबल म्युसिक अल्बम ग्रॅमी अवॉर्ड मिळाला.

Grammy awards 2024 shankar mahadevan

रेकॉर्डिंग अकॅडमि च्या ऑफिशिअल ट्विटर अकाउंटवर शंकर महादेवनसह गणेश राजगोपालन या बँड मेंबरचे अवॉर्ड घेताना फोटो शेअर करण्यात आले आहे.

यू ट्युब वर देखील तुम्ही हा विडिओ पाहू शकता: Grammy awards 2024 shankar mahadevan

Image Source: Google

शंकर महादेवन यांनी आपल्या अवॉर्ड स्पीच मध्ये म्हणाले “थँक यू गाईस. थँक यू टू गॉड, फॅमिली, फ्रेण्ड्स अँड इंडिया. वी आर प्राऊड ऑफ यू इंडिया. शेवटी मी हा अवॉर्ड तिला डेडिकेट करू इच्छितो जिला माझ्या संगीताची प्रत्येक नोट समर्पित आहे.”

Grammy awards 2024 nominations

“दिस मोमेंट” हा शक्तीचा अल्बम ३० जून २०२३ ला रिलीज झाला होता. यामध्ये जॉन मॅक्लॉफलिन (गिटार सिंथ), शंकर महादेवन (गायनवादक), झाकीर हुसेन (तबला), व्ही सेल्वागणेश (तालवादक) आणि राजगोपालन (व्हायोलिनवादक) यांनी तयार केलेली आठ गाणी होती.

या बँडला इतर कॅटेगरी सुसाना बाका, डेव्हिडो, बर्ना बॉय आणि बोकांटे यासाठी ६६ व्या ग्रॅमी अवॉर्ड साठी नॉमिनेशन मिळाले होते.

Grammy awards 2024 winners

झाकीर हुसेन यांना एडगर मेयर आणि बेला फ्लेक यांच्यासोबतच “पश्तो” मध्ये दिलेल्या योगदानासाठी बेस्ट वर्ल्ड म्युसिक परफॉर्मन्स ग्रॅमी अवॉर्ड मिळाला. ज्यात बासरीवादक राकेश चौरसिया हे देखील आहेत.  

चौरसिया यांनी एका रात्रीत दोन ग्रॅमी अवॉर्ड जिंकले तर हुसेनने तीन अवॉर्ड जिंकले.

ALSO READ : Black 2005 movie on netflix

Leave a Comment