sarfira movie akshay kumar

सरफिरा: अक्षय कुमारच्या नव्या सिनेमाची घोषणा, दिसणार ‘सरफिरा’ स्टाईल मध्ये!!

sarfira movie akshay kumar: अक्षय कुमार ॲक्शन आणि ॲडव्हेंचरनंतर आता सरफिरा अंदाजात बघायला मिळणार आहे. अक्षय ने त्याच्या सोशल मीडिया अकाउंट वर १३ फेब्रुवारी ला सिनेमाची घोषणा करणारा व्हिडिओ रिलीज केला आहे.

त्याचा ‘सरफिरा’ हा सिनेमा खूप स्पेशल असणार आहे कारण हा हा राष्ट्रीय पुरस्कार विजेता सिनेमा सूरराई पोटरू चा हिंदी रिमेक आहे. या सिनेमात तमिळ अभिनेता सूर्याने लीड रोल केला होता.

sarfira movie 2024

यावर्षी अक्षय कुमार बॉक्स ऑफिस वर धमाल करण्याच्या तयारीत दिसत आहे. काही दिवसांपूर्वी तो बडे मियाँ छोटे मियाँ या सिनेमांमुळे चर्चेत होता.

त्याच दरम्यान, आता अक्षय कुमार ने त्याच्या नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. या सिनेमाचे नाव ‘सरफिरा’ आहे.

खूप साऱ्या ॲक्शन आणि ॲडव्हेंचर सिनेमानंतर अक्षय कुमार आता त्याच्या हटके  स्टाइल मध्ये पाहायला मिळणार आहे. 

sarfira movie is remake of which movie

Image Source: Google

‘सरफिरा’ चा आहे नॅशनल अवॉर्ड शी संबंध

अक्षय कुमारचा ‘सराफिरा’ खूप स्पेशल असणार आहे, कारण हा नॅशनल अवॉर्ड विनर  ‘सूरराई पोटरू’ या सिनेमाचा  हिंदी रिमेक आहे.

तमिळ स्टार सूर्याने या सिनेमात लीड  रोल केला होता. मागील वर्षी या सिनेमासाठी त्याला बेस्ट ऍक्टर चा अवॉर्ड मिळाला होता. त्याचवेळी, आता अक्षय कुमार देखील या दमदार सिनेमाचा हिंदी रिमेक घेऊन येत आहे.

sarfira movie akshay kumar release date

अक्षय कुमारने त्याच्या ऑफिसिअल सोशल मीडिया अकाउंटवर ‘सरफिरा’चा व्हिडिओ शेअर करत रिलीजच्या डेट बद्दल माहित दिली आहे.  त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “इतने बड़े सपने देखो की वो तुम्हे पागल बुलाये!”

१२ जुलै २०२४ ला ‘सरफिरा’ थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

sarfira movie cast 2024

‘सराफिरा’ सिनेमामध्ये अक्षय कुमारसोबत टीव्ही ऍक्टर राधिका मदन देखील लीड रोल मध्ये दिसणार आहे. याशिवाय या सिनेमात सीमा बिस्वास आणि परेश रावल यांच्या देखील भूमिका असणार आहेत.

‘सराफिरा’ सिनेमाचे डिरेक्शन सुधा कोंगारा प्रसाद यांनी केले आहे, ज्यांनी तमिळ सिनेमाचे डिरेक्शन केले होते.

sarfira movie akshay kumar

अक्षय कुमार त्याच्या एका वर्षात बॅक टू बॅक सिनेमे कारण्यासाठी ओळखला जातो. यावर्षी देखील त्याने अशीच योजना केली आहे.

त्याचा ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हा सिनेमा ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. त्यानंतर काही महिन्यांनी त्याचा ‘सरफिरा’ थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

ALSO READ : लवकरच रणवीर सिंग दिसणार ‘शक्तिमान’ च्या रोल मध्ये!!

Leave a Comment