dadasaheb phalke award 2024 winner

दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल-२०२४ मध्ये शाहरुख खान, संदीप रेड्डी वंगा यांना अवॉर्ड

dadasaheb phalke award 2024 winner: शाहरुख खान म्हणाला की, मी वचन देतो की मी मेहनत करत राहीन. मी भारतातील आणि परदेशातील लोकांचे असेच मनोरंजन करत राहीन, मग त्यासाठी मला नाचावे लागले, पडावे लागले, उडावे लागले, रोमान्स करावा लागला, वाईट माणूस बनावे लागले, चांगला माणूस बनावे लागले, इंशाअल्लाह मी त्यासाठी खूप मेहनत करेल.

dadasaheb phalke award 2024

बॉलीवूडचा दिग्गज ऍक्टर शाहरुख खानला पठाण सिनेमासाठी बेस्ट ऍक्टर चा अवॉर्ड मिळाला आहे. दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल-२०२४ मध्ये बेस्ट ऍक्टर चा मान मिळाल्याबद्दल शाहरुख ने आनंद व्यक्त केला आहे.

हा अवॉर्ड मिळाल्यानंतर शाहरुख म्हणाला की,  मला वाटत होते की हा अवॉर्ड मला कधीच मिळणार नाही. शाहरुखने स्टेजवरूनच जवानाच्या सगळ्या टीमचे आभार मानले. गेल्या वर्षी ७ सप्टेंबरला ‘जवान’ थिएटर मध्ये रिलीज झाला होता.

who won the 2024 dadasaheb phalke award

अवॉर्ड शो मध्ये अवॉर्ड स्वीकारल्यानंतर शाहरुखने स्टेजवरून ज्युरींचे आभार मानले. तो म्हणाला की, मला बेस्ट ऍक्टर म्हणून निवडल्याबद्दल संपूर्ण ज्युरींचे खूप खूप आभार. पुढे तो म्हणाला, मला बेस्ट ऍक्टर अवॉर्ड मिळून खूप वर्षे होऊन गेली आहेत.

हा अवॉर्ड मला परत कधीच मिळणार नाही असे मला वाटत होते. पण आता हा अवॉर्ड  मिळाल्याने खूप आनंद होत आहे. तो पुढे म्हणाला की मला अवॉर्ड आवडतात आणि मी थोडा लालची आहे.

Image Source: google

dadasaheb phalke award winners

शाहरुख पुढे म्हणाला की, मला खूप आनंद होतो जेव्हा लोक अजूनही माझ्या कामाला ओळखतात. सिनेमात फक्त ऍक्टर चे काम महत्त्वाचे नसते तर खूप लोकांच्या मेहनतीने सिनेमा बनतो.

एक ऍक्टर हा त्याच्या आजूबाजूच्या लोकांकडून शिकून ऍक्टर बनतो. त्यामुळे मला हा अवॉर्ड मिळवून देण्यात खूप लोकांचे योगदान आहे.

मी वचन देतो की मी मेहनत करत राहीन. मी भारतातील आणि परदेशातील लोकांचे असेच मनोरंजन करत राहीन, मग त्यासाठी मला नाचावे लागले, पडावे लागले, उडावे लागले, रोमान्स करावा लागला, वाईट माणूस बनावे लागले, चांगला माणूस बनावे लागेल, इंशाअल्लाह त्यासाठी मी खूप मेहनत करेल.

dadasaheb phalke award 2024 winner

या स्टार्सना देखील मिळाला अवॉर्ड

त्याचबरोबर शाहरुख च्या जवान सिनेमात दिसलेली एक्टरेस नयनतारा ला तिच्या टॅलेंट साठी बेस्ट ऍक्टरेस चा अवॉर्ड मिळाला. तिला हा अवॉर्ड शाहरुख खान च्या हस्ते देण्यात आला. तसेच २०२३ चा सुपरहिट सिनेमा ऍनिमल चे डायरेक्टर संदीप रेड्डी वंगा यांना या शो मध्ये बेस्ट डायरेक्टर चा अवॉर्ड देण्यात आला. 

याशिवाय २०२४ मध्ये थिएटर मध्ये आलेल्या सॅम बहादूर या सिनेमात माजी लष्करप्रमुखाच्या रोलसाठी विक्की कौशल ला बेस्ट ऍक्टर (क्रिटिक्स) चा अवॉर्ड मिळाला आहे.

तसेच फिल्म डायरेक्टर ऍटली, ऍक्टर शाहिद कपूर आणि डायरेक्टर जोडी राज अँड डीके यांना देखील २०२३ मधील त्यांच्या संबंधित कामांसाठी अवॉर्ड देण्यात आला.

सर्व विजेत्यांचे अभिनंदन!!

dadasaheb phalke award winners 2024 list

संपूर्ण विजेत्यांची लिस्ट पहा

  • बेस्ट ऍक्टर : शाहरुख खान (जवान)
  • बेस्ट ऍक्टरेस : नयनतारा (जवान)
  • बेस्ट ऍक्टरेस: राणी मुखर्जी (मिसेस चॅटर्जी Vs. नॉर्वे)
  • बेस्ट डायरेक्टर : संदीप रेड्डी वंगा (ऍनिमल)
  • बेस्ट ऍक्टर (क्रिटिक्स): विकी कौशल (सॅम बहादूर)
  • बेस्ट म्युसिक डायरेक्टर : अनिरुद्ध रविचंदर (जवान)
  • बेस्ट प्लेबॅक सिंगर (मेल): वरुण जैन (जरा हटके जरा बचके मधील तेरे वस्ते)
  • बेस्ट ऍक्टर इन अ निगेटिव्ह रोल : बॉबी देओल (ऍनिमल)
  • बेस्ट एक्टरेस इन अ टेलिव्हिजन सिरीज : रूपाली गांगुली (अनुपमा)
  • बेस्ट ऍक्टर इन अ टेलिव्हिजन सिरीज: नील भट्ट (घुम है किसीके प्यार में)
  • टेलिव्हिजन सिरीज ऑफ द इयर : घूम है किसीके प्यार में
  • बेस्ट एक्टरेस इन अ वेबसिरीज : करिश्मा तन्ना (स्कूप)
  • फिल्म इंडस्ट्रीतील उत्कृष्ट योगदानः मौसमी चॅटर्जी
  • म्युसिक इंडस्ट्रीतील उत्कृष्ट योगदान: केजे येसुदास

ALSO READ : रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ सिनेमाची चर्चा रंगली, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता!

Leave a Comment