shaitaan advance booking

‘शैतान’ ची बॉक्स ऑफिसवर धमाकेदार सुरुवात! रिलीजच्या दोन दिवस अगोदर केली करोडोंची कमाई!

shaitaan advance booking: अजय देवगण आणि आर माधवन अशी स्टारकास्ट असलेला सुपरनॅचरल हॉरर थ्रिलर सिनेमा “शैतान” रिलीज होण्यापूर्वीच बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी केली आहे.

८ मार्च रोजी थिएटर मध्ये रिलीज  होणाऱ्या “शैतान” साठी ॲडव्हान्स बुकिंग तीन दिवसांपूर्वी सुरू झाले होते आणि प्रेक्षकांनी सिनेमावर भरभरून प्रेम केले आहे.

फर्स्ट डे फर्स्ट शोसाठी तिकीट खरेदी करण्यासाठी तिकीट खिडकीवर मोठी गर्दी जमली आहे. यावरूनच “शैतान” सिनेमाची फॅन्समध्ये प्रचंड उत्सुकता आहे हे दिसून येते.

आतापर्यंत “शैतान” ने ॲडव्हान्स  बुकिंगमध्ये एवढी कमाई केली आहे की, सिनेमा  रिलीज होण्यापूर्वीच बॉक्स ऑफिस हिट ठरेल असे दिसून येत आहे.

shaitan movie 2024

“शैतान” सिनेमाबद्दल काही खास गोष्टी:

  • अजय देवगण आणि आर माधवन यांची दमदार ऍक्टिंग
  • सिनेमात वाशीकरणाची स्टोरी दाखवण्यात येणार आहे.
  • सिनेमातील स्पेशल इफेक्ट्स प्रेक्षकांना थक्क करतील.
  • सिनेमातील गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत.

shaitan movie 2024 रिलीज होण्यासाठी आता फक्त काही दिवस उरले आहेत आणि प्रेक्षकांमध्ये त्याची उत्सुकता वाढत आहे. सिनेमा बॉक्स ऑफिसवर कशी कामगिरी करतो हे पाहणे आता नक्कीच मनोरंजक ठरेल.

shaitaan movie ajay devgn

२०२४ च्या सुरुवातीला ‘शैतान’ सिनेमाद्वारे अजय देवगण पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येण्यासाठी तयार झाला आहे. कॉमेडी असो वा सिरीयस , रोमान्स असो वा ऍक्शन, अजय देवगण प्रत्येक रोल मध्ये  जीव ओतून प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरला आहे.

‘शैतान’ मध्ये अजय देवगण एका वेगळ्या, अनोख्या रोलमध्ये आपल्याला  दिसणार आहे. सिनेमाची स्टोरी काय आहे हे अद्याप गुलदस्त्यात आहे, पण अजय देवगणच्या दमदार ऍक्टिंगची आणि सिनेमाच्या कथानकाची उत्सुकता फॅन्समध्ये निर्माण झाली आहे.

या सिनेमात अजय देवगण पहिल्यांदाच आर माधवनचा सामना करताना आपल्याला दिसणार आहे. दोन दिवसांनंतर रिलीज होणाऱ्या या सिनेमाचे ऍडव्हान्स बुकिंग जोरात चालू आहे.

Image Source: Instagram

shaitaan advance booking

ऍडव्हान्स बुकिंगमध्ये शैतानने केली इतकी कमाई!

एका वर्षानंतर, प्रेक्षक थिएटरमध्ये हॉरर सिनेमाचा आनंद घेण्यासाठी उत्सुक आहेत हे “शैतान” सिनेमातून  दिसून येते. अजय देवगण आणि आर माधवन यांच्या अभिनयाने सजलेला हा सिनेमा ऍडव्हान्स बुकिंगमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त कमाई करत आहे.

shaitaan advance booking day 1

पहिल्याच दिवशी 16 हजार तिकिटांची विक्री!

पहिल्याच दिवशी, “शैतान” ने जवळपास 16 हजार तिकिटांची विक्री करून रिलीजपूर्वी जवळपास 39 लाखांची कमाई केली आहे.

दुसऱ्या दिवशी, सिनेमाच्या फर्स्ट डे चे तिकीट सुमारे 35 हजार रुपयांना विकली गेली, ज्यामुळे बॉक्स ऑफिस कलेक्शन सुमारे 83 लाख रुपये झाले.

नुकतेच अजय देवगण, आर माधवन आणि ज्योतिका स्टारर ‘शैतान’ या सिनेमाच्या तिसऱ्या दिवसाच्या कमाई चे आकडे समोर आले आहेत. एका रिपोर्टनुसार, या सिनेमाचे तीन दिवसात १.११ कोटी रुपयांचे ऍडव्हान्स बुकिंग कलेक्शन झाले आहे.

shaitaan advance booking collection

विकास बहल दिग्दर्शित “शैतान” सिनेमाने  रिलीजपूर्वीच प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली  आहे. जरी या सिनेमाची मोठ्या प्रमाणात चर्चा नसली तरी, ऍडव्हान्स बुकिंगमध्ये होत असलेली दमदार कमाई पाहून हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात करेल अशी शक्यता आहे.

आतापर्यंत ४६ हजारांहून अधिक तिकिटे विकली गेली!

मंगळवारपर्यंत, अजय देवगण च्या  “शैतान” सिनेमाची ४६ हजारांहून अधिक तिकिटे विकली गेली. याचबरोबर, सिनेमाचे  ५ हजार शो बुक झाले आहेत, यावरून हे नक्कीच दिसून येते कि प्रेक्षक सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

shaitan 2024 release date

“शैतान” ८ मार्चला थिएटर मध्ये  रिलीज  होणार आहे आणि बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे.

ALSO READ: बॉलीवूडच्या सर्वात महागड्या लग्नापेक्षाही जास्त अनंत अंबानीच्या प्री वेडिंग चा खर्च!!

Leave a Comment