६९ व्या winners of filmfare awards 2024 ची घोषणा करण्यात आली आहे. रणबीर कपूरला ॲनिमल साठी बेस्ट ऍक्टर चा अवॉर्ड भेटला आहे तर आलिया भट्टला ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ साठी बेस्ट एक्टरेस चा अवॉर्ड मिळाला आहे .
तसेच विक्रांत मेस्सी चा ’12 फेल’ हा या वर्षातील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाला बेस्ट फिल्म चा पुरस्कार मिळाला आहे . यासोबतच विनोद चोप्रा यांना ’12 फेल’ साठी बेस्ट डायरेक्टर चा अवॉर्ड मिळाला आहे.
69th hyundai filmfare awards 2024 with gujarat tourism
‘12th फेल’ बेस्ट चित्रपट ठरला
बेस्ट फिल्म चा मान ’12 फेल’ ने मिळवला . ’12 व्या फेल’ ने ‘जवान’, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’, ‘ओह माय गॉड 2’ आणि ‘पठान’ या सारख्या ब्लॉकबस्टर सिनेमांना मागे टाकून बेस्ट फिल्म चा अवॉर्ड मिळवला आहे. तसेच विक्रांत मेस्सी ने या सिनेमात उत्तम अभिनय केला आहे.
कोण आहे बेस्ट डायरेक्टर?
बेस्ट डायरेक्टरच्या लिस्ट मधे अमित रायला ‘ओह माय गॉड 2’, ॲटलीला ‘जवान’, सिद्धार्थ आनंदला ‘पठाण’, करण जोहरला ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ आणि विनोद चोप्राला ’12वी फेल’ या सिनेमांसाठी नॉमिनेशन मिळाले होते.
सर्वांना पराभूत करत डायरेक्टर विधू विनोद चोप्रा यांना यंदाचा बेस्ट डायरेक्टर म्हणून घोषित करण्यात आले . अशा प्रकारे ’12th फेल’ सिनेमाला 2 अवार्ड्स मिळवण्यात यश आले.
winners of filmfare awards 2024
रणबीर कपूर ठरला बेस्ट ऍक्टर
रणबीर कपूरसह शाहरुख खानचे नाव देखील बेस्ट ऍक्टर च्या लिस्ट मध्ये होते. त्याला ‘डंकी आणि ‘जवान’ या 2 सिनेमांसाठी नामांकन मिळाले होते .
यासोबतच रणवीर सिंगला ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ , विकी कौशल ला ‘सॅम बहादुर’, आणि सनी देओल ला ‘गदर 2’ सिनेमासाठी नॉमिनेशन मिळाले होते . शेवटी रणबीर कपूरला ॲनिमल या चित्रपटासाठी बेस्ट ऍक्टर चा अवॉर्ड देण्यात आला.
आलिया भट्ट ने मिळवला बेस्ट एक्ट्रेसचा मान
‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या सिनेमासाठी आलिया भट्टला बेस्ट एक्ट्रेसचा अवॉर्ड मिळाला आहे.
बेस्ट एक्ट्रेसच्या यादीत, आलियाची स्पर्धा राणी मुखर्जी (मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे),भूमी पेडणेकर (थँक यू फॉर कमिंग), दीपिका पदुकोण (पठाण), कियारा अडवाणी (सत्यप्रेम की कथा) आणि तापसी पन्नू (डंकी) यांच्याशी होती.
filmfare awards 2024 winners list
69 व्या Hyundai Filmfare Awards 2024 गुजरात टुरिझम चे विजेते: येथे पहा संपूर्ण लिस्ट
बेस्ट फिल्म क्रिटिक्स
- जोराम (देवाशीष मखिजा)
बेस्ट ऍक्टर क्रिटिक्स
- विक्रांत मेस्सी (12th फेल)
बेस्ट ऍक्टरेस क्रिटिक्स
- रानी मुखर्जी (mrs.चटर्जी Vs. नॉर्वे )
- शेफाली शाह (थ्री ऑफ अस )
बेस्ट ऍक्टर इन अ सपोर्टींग रोल (मेल)
- विकी कौशल (डंकी)
बेस्ट ऍक्टर इन अ सपोर्टींग रोल (फिमेल)
- शबाना आझमी (रॉकी और रानी की प्रेम कहानी)
बेस्ट लिरीक्स
- अमिताभ भट्टाचार्य (तेरे वास्ते – जरा हटके जरा बचके)
बेस्ट म्युसिक अल्बम
- ॲनिमल (प्रीतम, विशाल मिश्रा, मनन भारद्वाज, श्रेयस पुराणिक, जानी, भूपिंदर बब्बल, अशिम केमसन, हर्षवर्धन रामेश्वर, गुरिंदर सीगल)
Filmfare 2024 winners
बेस्ट प्लेबॅक सिंगर (मेल)
- भूपिंदर बब्बल (अर्जन वेली – ॲनिमल )
बेस्ट प्लेबॅक सिंगर (फिमेल )
- शिल्पा राव (बेशरम रंग – पठाण)
बेस्ट स्टोरी
- अमित राय (OMG 2)
- देवाशिष मखीजा (जोरम)
बेस्ट स्क्रीनप्ले
- विधू विनोद चोप्रा (12th फेल)
बेस्ट डायलॉग
- इशिता मोईत्रा (रॉकी और रानी की प्रेम कहानी)
बेस्ट बॅकग्राऊंड स्कोअर
- हर्षवर्धन रामेश्वर (ॲनिमल )
बेस्ट सिनेमॅटोग्राफी
- अविनाश अरुण धवरे (थ्री ऑफ अस)
बेस्ट प्रॉडक्शन डिझाइन
- सुब्रत चक्रवर्ती, अमित रे (सॅम बहादुर)
filmfare awards winners
बेस्ट कॉस्ट्यूम डिझाइन
- सचिन लोवळेकर, दिव्या गंभीर, निधी गंभीर (सॅम बहादुर)
बेस्ट साऊंड डिझाइन
- कुणाल शर्मा (MPSE) (सॅम बहादूर) सिंक सिनेमा (ॲनिमल)
बेस्ट एडिटिंग
- जसकुंवर सिंग कोहली- विधू विनोद चोपरा (12th फेल)
बेस्ट ऍक्शन
- स्पिरो रझाटोस, एनएल अरासू, क्रेग मॅक्रे, यानिक बेन, केचा खामफकडी, सुनील रॉड्रिग्ज (जवान)
बेस्ट VFX
- रेड चिलीज VFX (जवान)
बेस्ट कोरिओग्राफी
- गणेश आचार्य (व्हॉट झुमका?- रॉकी और रानी की प्रेम कहानी)
बेस्ट डेब्यू डायरेक्टर
- तरुण दुडेजा (धक धक)
बेस्ट डेब्यू (मेल)
- आदित्य रावल (फराज)
बेस्ट डेब्यू (फिमेल )
- अलीझेह अग्निहोत्री (फरे)
लाइफटाइम अचिव्हमेन्ट अवॉर्ड
- डेव्हिड धवन
READ MORE : Filmfare awards 2024